स्टॉक मार्केट

इन्वेस्टींग व ट्रेडिंग मधून समृद्धीकडे वाटचाल

ऑनलाईन आय-ओपनर वेबिनार

अवधूत साठे

आगामी ऑनलाईन आय-ओपनर वेबिनार्स

तारीख वेळठिकाणभाषाशुल्क 
३०-०५-२०२१संध्याकाळी ६ ते ९ऑनलाईनमराठीरु. ५९०/-

BOOK NOW

हाउसफुल

तारीख३० मे २०२१ रविवार
वेळसंध्याकाळी ६ ते ९
ठिकाणऑनलाईन
भाषामराठी
शुल्करु. ५९०/-
BOOK NOW हाउसफुल
तारीख११ जुलै २०२१ रविवार
वेळसंध्याकाळी ६ ते ९
ठिकाणऑनलाईन
भाषामराठी
शुल्करु. ५९०/-
BOOK NOW हाउसफुल

५०,०००+ लोकं याआधी सहभागी झाले आहेत

आगामी ऑनलाईन आय-ओपनर वेबिनारमध्ये सहभागी व्हा आणि
स्टॉक मार्केट मध्ये यशस्वी होण्याचा रोडमॅप जाणून घ्या

0
0
0
0
Days
0
0
Hrs
0
0
Min
0
0
Sec

ऑनलाईन आय-ओपनर वेबिनारमध्ये तुम्ही काय शिकाल?

 • स्टॉक मार्केटमध्ये अपयश मिळण्याचे मूळ कारण
 • सुपर यशासाठीचे ५ सद्गुण
 • ट्रेडिंगसाठी अनुकूल आणि प्रतिकूल स्टॉक ओळखणं
 • प्रचंड यश आणि स्केलेबिलिटी मिळवण्यासाठीचा “रोडमॅप”
 • इक्विटी, रीअल इस्टेट आणि बुलियन मध्ये योग्य वेळी गुंतवणूक करण्याची कला
 • कमी पैश्यात स्टॉक मार्केट ट्रेडिंग करून कसं यशस्वी होता येईल याची माहिती

स्पीकर बद्दल

अवधूत साठे

स्टॉक मार्केट ट्रेडर, ट्रेनर आणि मेंटर, पूर्व आयटी प्रोफेशनल.(बीई इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स पोस्टग्रॅज्युएट)

मास्टर ट्रेडर अवधूत साठे हे गेल्या २७ वर्षांपासून स्टॉक मार्केट ट्रेडिंग करत आहेत व त्यांनी स्टॉक मार्केट मधील महत्वाच्या बुल व बेअर सायकल्स जवळून पाहिल्या आहेत. यूएस मार्केट मध्ये २००१ पासून व भारतीय फ्युचर्स अँड ऑप्शन्स मार्केटमध्ये २००७ पासून ट्रेडिंग करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. फेब्रुवारी २००८ पासून स्टॉक मार्केट ट्रेडिंग सेमिनार्सचं आयोजन करून आजतागायत हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या सेमिनार्समधून फ्युचर्स अँड

ऑप्शन्स मार्केट, प्राईस ऍक्शन आणि इलियट वेव्ह प्रिन्सिपलसारख्या ऍडवान्सड कंसेप्ट्स शिकता आल्या आहेत. आस्ता ही एकमेव स्टॉक ट्रेडिंग अ‍ॅकॅडमी आहे ज्यांच्या मुंबई आणि इतर प्रमुख शहरांमधील सेमिनार्समध्ये ४००+ लोक उपस्थित असतात! मुख्य म्हणजे अवधूत साठे यांचा २७ वर्षांचा विस्तृत स्टॉक मार्केट अनुभव सध्याच्या अस्थिर,मार्केटमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त आहे.

आमची केंद्रे

 • दिल्ली
 • अहमदाबाद
 • इंदौर
 • मुंबई
 • नवी मुंबई
 • पुणे
 • बेंगलुरू
 • कोची
 • चेन्नई
 • आंध्र प्रदेश
 • तेलंगणा
 • भुवनेश्वर
 • कोलकाता

स्टॉक मार्केट यश
आपली प्रतीक्षा करत आहे!

ईमेल ऍड्रेस:
enquire@avadhutsathe.com

संपर्क क्रमांक

‎+91 72089 96417