6:00 PM to 9:00 PM
Online India Eye-Opener
6:00 PM to 9:00 PM | English
Rs. 590/- (Inclusive of GST)
Online English Eye-Opener
Rs. 590/- (Inclusive of GST)
6:00 PM to 9:00 PM
Online India Eye-Opener
6:00 PM to 9:00 PM | English
Rs. 590/- (Inclusive of GST)
Online English Eye-Opener
Rs. 590/- (Inclusive of GST)
५४५+ शहरे आणि २१+ देशांमधून २,१५,०००+ लोकं याआधी सहभागी झाले आहेत
१,८०,०००+ लोकं सहभागी
५४५+ शहरांमधून
२१+ देशांमधून
आगामी ऑनलाईन आय-ओपनर वेबिनारमध्ये सहभागी व्हा आणि
स्टॉक मार्केट मध्ये यशस्वी होण्याचा रोडमॅप जाणून घ्या
संध्याकाळी ६ ते ९
ऑनलाईन आय-ओपनर
संध्याकाळी ६ ते ९ | मराठी
Rs.
590/- (Inclusive of GST)
ऑनलाईन मराठी आय-ओपनर
Rs. 590/- (Inclusive of
GST)
संध्याकाळी ६ ते ९
Online India Eye-Opener
संध्याकाळी ६ ते ९ | मराठी
Rs. 590/- (Inclusive of GST)
Online मराठी Eye-Opener
Rs. 590/- (Inclusive of GST)
५४५+ शहरे आणि २१+ देशांमधून २,१५,०००+ लोकं याआधी सहभागी झाले आहेत
२,१५,०००+ लोकं सहभागी
५४५+ शहरांमधून
२१+ देशांमधून
आगामी ऑनलाईन आय-ओपनर वेबिनारमध्ये सहभागी व्हा आणि
स्टॉक मार्केट मध्ये यशस्वी होण्याचा रोडमॅप जाणून घ्या
संध्याकाळी ६ ते ९
ऑनलाईन आय-ओपनर
संध्याकाळी ६ ते ९ | मराठी
Rs. 590/- (Inclusive of GST)
ऑनलाईन मराठी आय-ओपनर
Rs. 590/- (Inclusive of GST)
6:00 PM to 9:00 PM
Online India Eye-Opener
6:00 PM to 9:00 PM | English
Rs. 590/- (Inclusive of GST)
Online English Eye-Opener
Rs. 590/- (Inclusive of GST)
५४५+ शहरे आणि २१+ देशांमधून १,८०,०००+ लोकं याआधी सहभागी झाले आहेत
२,१५,०००+ लोकं सहभागी
५४५+ शहरांमधून
२१+ देशांमधून
आगामी ऑनलाईन आय-ओपनर वेबिनारमध्ये सहभागी व्हा आणि
स्टॉक मार्केट मध्ये यशस्वी होण्याचा रोडमॅप जाणून घ्या
या वेबिनारमध्ये तुम्ही काय शिकाल?
- मार्केट्स वर किंवा खाली का जातात हे समजून घेणे
- अनुकूल आणि प्रतिकूल स्टॉक ओळखणे
- स्टॉक मार्केटमध्ये अपयश मिळण्याचे मूळ कारण
- मार्केटमधील घसरणीचा फायदा कसा करून घेणे
- कमी पैश्यात ट्रेडिंग करून यश मिळवणे
फाउंडर बद्दल
अवधूत साठे
“कॅटेलिस्ट” हा शब्द अवधूत साठे स्वत:चं त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील स्थान वर्णन करताना वापरतात, तर दुसरीकडे त्यांचे विद्यार्थी व सहकारी त्यांना “मेंटर” मानतात..
भारतातील प्रत्येक वर्गाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याची दृष्टी असलेले श्री अवधूत साठे हे तीन दशकांहून अधिक ट्रेडिंग आणि इन्वेस्टींगच्या व्यवसायात एक यशस्वी ट्रेडर आहेत. प्रभावी टूल्स वापरून टेक्निकल ऍनालीसिसचे ज्ञान-आधारित कौशल्य लोकांना देण्याचं मिशन त्यांनी हाती घेतलं आहे, ज्यातून लाखो यशोगाथा पुढील वर्षात तयार होतील.
ते म्हणतात “समृद्धी हा प्रत्येक भारतीयाचा जन्मसिद्ध हक्क आहे”
संयम, शिस्त, धैर्य, करुणा यांसारखे गुण प्रशिक्षणाच्या क्षेत्रातील त्यांच्या प्रत्येक उपक्रमाचा आधार बनतात. योग्य पद्धतीने वापर केले तर मन हे एक अत्यंत शक्तिशाली शस्त्र आहे असे त्यांचे मत आहे. त्यानुसारच, त्यांच्या प्रत्येक प्रोग्राममध्ये योग्य इन्वेस्टींग आणि ट्रेडिंगची मानसिकता तयार करणे याला अत्यंत महत्त्व दिले जाते.
गेली १५ वर्षे प्रशिक्षण या उदात्त व प्रामाणिक व्यवसायात स्वतःला झोकून दिलेल्या या व्यक्तीच्या भोवताली अतिशय काळजीपूर्वक आणि प्रेमाने विकसित केलेली AFOOFA (all-for-one-one-for-all) संस्कृती जपणारी लोकं आहेत. भारत आणि परदेशात ६००+ सुसज्ज लीडर आणि मॉनिटर असणे हे श्री अवधूत साठे यांच्या सामूहिक नशिबाच्या शक्तीमागील कल्पनेची साक्ष आहे.
कॉर्पोरेट जगतात उच्च यश मिळविणारे व परदेशातील स्टॉक मार्केट्सचा प्रगाढ अनुभव असलेले अवधूत साठे यांनी लोकांनी स्टॉक मार्केटमध्ये प्रवास कसा करावा हे शिकण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शन करण्याची क्षमता प्राप्त केली आहे. अवधूत साठे ट्रेडिंग अकादमी (ASTA) ने आतापर्यंत एक अविस्मरणीय प्रवास केला आहे. ही संस्था या विश्वासाच्या मजबूत पायावर बांधली गेली आहे की:
“ASTA मध्ये जीवन एक उत्सव आहे आणि प्रत्येक ASTAian एक सेलिब्रिटी”
Featured in
Our Trainers
Avadhut Sathe
Mumbai, Nashik, Kolkata & Bhubaneshwar
Joginder Singh
Delhi, Punjab & Chandigarh
Mandar Rege
Pune & Nagpur
Atul Hingarh
Gujarat & Indore
Sandip Jarode
Navi Mumbai
Rajesh Kutty
Hyderabad & Kochi
Mukesh Sharma
Bengaluru & Chennai
Reviews
आम्ही कश्यामुळे #१ स्टॉक मार्केट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहोत
- जाणून घ्या दर महिन्याला सातत्याने ५-१०% ROI कमवण्यास मदत करणारी प्रभावी ट्रेडिंग प्रक्रिया
- #१ सपोर्ट सिस्टम: अविरत मार्गदर्शन आणि अनुभवात्मक शिक्षण
- प्रभावी टूल्स वापरून टेक्निकल ऍनालीसिसचे ज्ञान-आधारित कौशल्य आत्मसात करणाऱ्या १५,०००+ लोकांनी बनलेल्या कुटुंबाचा भाग व्हा